चंद्रपूर 5 सप्टेंबर रोज शुक्रवारला सकाळी 11 वाजता च्या दरम्यान पंचायत समिती कोरफना यांच्या वतीने सभागृह पंचायत समिती येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पार पडलेत या प्रशिक्षणात सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य अधिकारी कर्मचारी ग्राम रोजगार सेवक तसेच पंचायत समिती अंतर्गत विविध विभाग प्रमुखांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला