लातूरमधील रेणापूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या तालुका संपर्क कार्यालयाचे थाटात उद्घाटन लवंचित बहुजन आघाडीचा धर्म रेणापूर येथील संवाद दौरा आणि तालुका संपर्क कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडले. युवक आघाडीचे प्रदेश सदस्य अमोल लांडगे यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन झाले. या वेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जिल्हाध्यक्ष सलीम सय्यद यांनी भूषवले,