Download Now Banner

This browser does not support the video element.

धुळे: गोताने शिवरात बंधाऱ्याच्या भिंतीची उंची प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी कमी केल्यामुळे शेतकरी व ग्रामस्थ संतप्त

Dhule, Dhule | Sep 27, 2025
गोताने शिवारामध्ये असलेल्या बंधाऱ्याच्या सांडव्याची उंची प्रशासनाने कमी केल्यामुळे यावर्षी भरमसाठ पाऊस होऊन देखील बंधाऱ्यात कमी प्रमाणात पाणी शिल्लक राहत असल्यामुळे गोताने ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us