Download Now Banner

This browser does not support the video element.

शिरपूर: रस्ता रोको करून पोलिसांवर हल्ला करणाऱ्या 11 जणांना 7 दिवसांची पोलीस कोठडी- डीवायएसपी गोसावी यांची माहिती

Shirpur, Dhule | Aug 23, 2025
शिरपूर शहरात झालेली दंगल आणि पोलिसांवर केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत 11 संशयीतांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना 25 ऑगस्ट पर्यंत 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांनी माहिती प्रसार माध्यमांना दिली. तालुक्यात ८ वर्षीय बालिकेवरील अत्याचार निषेधार्थ 18 ऑगस्ट रोजी सकाळी काढण्यात मुकमोर्चा शांततेत पार पडल्यानंतर काही आक्रमक युवकांनी पोलिसांनी हल्ला व दंगल माजवली होती.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us