कळमनुरी शहरात जुन्या बसस्थानका नजीक दिनांक 26 ऑगस्ट रोजी एका दुचाकी चालकांने भरधाव वेगात निष्काळजीपणे आपले वाहन चालवून शिवलिंग सिताराम ठमके यास जोराची धडक दिली यामध्ये ते जखमी झाले होते उपचार घेऊन आल्यानंतर कळमनुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून सदर दुचाकी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आज दिनांक 30 ऑगस्ट रोजी प्राप्त झाली आहे .