राजघराण्याला कोणीही बदनाम केलेले नाही. त्यांच्या मनात असा गैरसमज असेल तर त्यांनी काढून टाकावा. त्यांच्या कुटुंबियांतील लोकांकडून ज्या नवीन अटी घातल्या त्या अटी त्यांच्या घरातील अन्य व्यक्तींना मान्य नव्हत्या. त्यामुळे हा प्रश्न प्रलंबित राहिला. असे आमदार दीपक केसरकर म्हणाले.