मी मंगळसूत्र चोरांच्या विरोधात लढत नाही; ज्या मतदारसंघात वोट चोरी झाली तिथं राजीनामा द्या आणि परत एकदा निवडणूक लढवा; जयंत पाटील यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना डिवचले.. मी मंगळसूत्र चोरांच्या विरोधात लढत नाही हा माझा प्रॉब्लेम आहे . पण मुद्दा वोट चोरीचा असून ज्या मतदारसंघात वोट चोरी झाली तिथं राजीनामा द्या आणि परत एकदा निवडणूक लढवा असं जयंत पाटील यांनी जत विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना आव्हान दिले आहे. हिंम्मत असेल तर जयंत पाटलांनी आपल्या आमदारकीचा राजीनाम