बीड तालुक्यातील आदर्श गाव वंजारवाडी येथे आज शुक्रवार दि.26 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा आ. जयंत पाटील यांनी भेट दिली.गावातील झालेली प्रगती आणि विकासकामांची माहिती घेण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष दौरा करून पाहणी केली. या वेळी गावकऱ्यांशी संवाद साधत, गावाच्या प्रगतीसाठी घेतलेल्या पुढाकाराचे त्यांनी विशेष कौतुक केले.वैजिनाथ तांदळे यांच्या प्रयत्नांमुळे गावात होत असलेल्या विकासकामांचा त्यांनी आढावा घेतला.यावेळी जयंत पाटील यांनी पुढील काळात