वडद येथून मुरमाची चोरी करून वाहतूक करताना साकोली येथील तलाव वार्डातील रामू लांजेवारांच्या घरासमोर वाहतूक करणाऱ्या वाहनातून100मीटरपर्यंत मुरूम सांडल्याने त्यांनी फोटो काढला.यामुळे मुरूम तस्करांनी त्यांना मारहाण केली साकोली पोलीस ठाण्यात याची तक्रार केली असता अदलपात्र म्हणून घेतली त्यामुळे साकोलीतील विश्रामगृहात पत्रकारपरिषद घेऊन पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उभे करत रेती मुरूम व गौण खनिजांची चोरी करणाऱ्या तस्करांवर कारवाई करण्याची मागणी गुरुवार दि.4ला रात्री8ला लांजेवारांनी केली आहे