हिंगणा मतदार संघातील तुरकमारीभारकस येथे स्ट्रीट लाईट पोल चे भूमिपूजन कार्यक्रम पार पडले तसेच यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे श्री स्वप्नील निखाडे व सौ अर्चना सूर्यभान कुहीटे आनी भारकस येथील श्री शेखर बाराहाते शिवसेना (उबाठा) तसेच सातगाव(वेना) सुरेंद्र तुरनकर यांचा त्यांच्या असंख्य समर्थकासह भाजपात पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला. यावेळी त्यांचे स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी आतिश उमरे,सौ उज्वलाताई बोढारे, बबलू गौतम, आदी उपस्थित होते.