जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकारी यांच्यातर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान महसूल विभाग विशेष मोहीम राबविनार आहे याबद्दलची अधिक माहिती पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी दिली आहे