मिरज रेल्वे जंक्शनमध्ये सतीश बाबुराव मोहिते यां भंगार विक्रेत्याचा खून दारू पिण्यास पैसे न दिल्याच्या कारणावरून झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी संतोष दुर्गा निंबाळकर तिवटणा ता. सोनपेठ जि. परभणी यास अटक केली असून न्यायालयाने त्यास दोन दीवस कोठडी दिली. मिरज रेल्वे जंक्शन मध्ये प्लॅटफॉर्म नं 2 वर आरोग्य निरीक्षक कार्यालयासमोर सोमवारी रात्री सतीश मोहिते याचा बेदम मारहाणीत मृत्यू झाला. मृत सतीश मोहिते हा मिरज रेल्वे जंक्शन परिसरात भंगार बाटल्या गोळा करत होता. सोमवारी रा