हिंगोली चे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सपत्नीक परिवारासह सिद्धिविनायक मंदिरात आज दिनांक 27 ऑगस्ट रोजी अकरा वाजता दरम्यान गणेशाची महापूजा केली आहे. यावेळी मंदिर विश्वस्तांनी जिल्हाधिकाऱ्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. तर नवसाला पावणारा सिद्धिविनायक मंदिरामध्ये लाखो भाविक दर्शनासाठी येणार असल्याने येथील व्यवस्थेत संदर्भात सर्वांना आदेशित केले आहे.