गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी पोलिस प्रशासन आता एआयचा वापर करणार असून, एका क्लिकवर एखाद्या गुन्ह्यातील संभाव्य गुन्हेगारांची यादी त्यांच्या छायाचित्र आणि पत्त्यासह उपलब्ध होणार आहे. त्यामुळे तपासाला गती मिळणार असून, गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविणे सोयीचे होणार आहे. पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांच्या संकल्पनेतून पोलिस प्रशासन सध्या हा डेटा संकलित करण्याच्या कामात