तालुक्यातील ग्राम किडनी पार रेल्वे चौकीवर दुर्दैवी घटना घडली. गोंदिया कडून येणाऱ्या भरधाव गाडीने एका युवकाला चिरडले असून अपघातात त्याचा मृत्यू झाला आहे. रेल्वे रुळ ओलांडत असताना ही दुर्घटना घडली.प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, गाडी येत असल्याचा आवाज देऊनही संबंधिताने तो ऐकला नाही. त्यामुळे काही क्षणांतच त्याला धडक बसून मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की मृतदेहाचे दोन तुकडे झाले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांन