आज शनिवार दिनांक ६ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ४ च्या सुमारास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधलेला आहे. यावेळी ते म्हणाले की, मी सर्वांना हार्दिक अभिनंदन करतो. आज गणेश विसर्जन आणि अनंत चतुर्दशी आहे. गणेश चतुर्थीनिमित्त मी सर्व गणेश भक्तांना शुभेच्छा दिल्या. अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.