मिरज शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने शहरातील व इतर गावातील मोटारसायकली चोरणार्या एका अट्टल गुन्हेगाराला अटक केली आहे गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद चा मोठा बंदोबस्त असून सुद्धा मिरज शहर पोलिसांनी कौशल्य दाखवत मोठी कारवाई केली आहे मिरज शहर पोलिसांनी या दरम्यान मिरज शहरातील मोटारसायकल चोरीच्या घटना वाढलेल्या असताना याबाबत तपास करण्यास सुरुवात केली नुकताच कारागृहातून सुटलेल्या मोटारसायकली चोरणार्या गुन्हेगारांची माहिती घेण्याचे काम सुरू केले उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा आणि पो