Download Now Banner

This browser does not support the video element.

जालना: ईद ए मिलादनिमित्त जामा मस्जिद परिसरात लंगर ए रसूल — बदाम-शेक वाटपातून दिला ऐक्याचा संदेश..

Jalna, Jalna | Sep 12, 2025
जालना: ईद ए मिलादनिमित्त जामा मस्जिद परिसरात लंगर ए रसूल — बदाम-शेक वाटपातून दिला ऐक्याचा संदेश.. आज दिनांक 12 शुक्रवार रोजी दुपारी 3:00 वाजता मिळालेल्या माहितीनुसार पवित्र ईद ए मिलादुन्नबी सणाचे औचित्य साधून जालना शहरात धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. शुक्रवार, दि. 12 रोजी दुपारी तीन वाजता माळीपुरा येथील जामा मस्जिद परिसरात मुतवल्ली गुलाम मेहबूब भाई यांच्या मार्गदर्शनाखाली मित्रमंडळाच्या वतीने ‘लंगर ए रसूल’ उपक्रम पार पडला. या अंतर्गत नमाज पठणानंतर परिसरातील सर्व नागर
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us