एकदा मॅजेस्ट्रेटने इन्क्वायरी केली,कस्टडीमध्ये मृत्यू झाला तर त्याच्यासमोर काय करायचं यासंदर्भात कायदा सायलेंट होता. सरकारला काय काय गाईडलाईन पाहिजे या संदर्भात मागणी करण्यात आली होती... सरकारने पुन्हा चालढकल केली, पॉलिसी मॅटर आहे त्यामुळे पॉलिसी मॅटर आहे त्यावेळी कळवू असं त्यांनी सांगितलं, न्यायालयाने मॅटर सिरियसली घेतला आहे. असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहे.