विद्यार्थ्यांनी स्वतः मधील क्षमता माहीत करून परीक्षेच्या विविध प्रकारांमध्ये कुठे बसतो त्यानुसार पूर्ण ताकतीने तयारी केल्यास यशस्वी होण्याची हमखास खात्री आहे तर स्पर्धा परीक्षांना जागरूक होण्याची गरज आहे सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी स्वतःला ओळखून ध्येय निश्चित करावे असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे उपप्रकारे परसराम ठाकरे यांनी तारीख 25 सप्टेंबर रोजी महाविद्यालयात आयोजित स्पर्धा परीक्षेच्या कार्यशाळे प्रसंगी ते बोलत होते