कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर शहरातील एक बालकलाकार शिवाय अर्थ दारवेकरांनी शाडू माती पासून गणेश मूर्ती बनून पर्यावरण पूरक गणेश मूर्तीची घरगुती स्थापना केली आहे आणि या पर्यावरण पूरक गणेश मूर्ती समोर भारतीय सैनिकांचे शौर्य धैर्य, विरता दाखवणाऱ्या सैनिकांचे ऑपरेशन शिंदूर चा देखावा साकारला आहे .आज दिनांक 4 सप्टेंबर रोजी या देखाव्याचे दृश्य कॅमेऱ्यात टिपले आहे .