आज दिनांक 25 ऑगस्ट दुपारी चार वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्हाधिकारी तहसीलदारी या कार्यक्रम अंतर्गत तालुक्यातील विविध गावातील नागरिकांच्या समस्यांचे ऑनलाईन पद्धतीने समस्या सोडल्या यासाठी सिल्लोड तहसीलदार सतीश सोनी यांच्यावतीने नागरिकांच्या समस्या जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे सादर करण्यात आले यानंतर नागरिकांच्या समस्या कशा सोडवायच्या याबद्दल जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार सिल्लोड यांना सहकार्य करीत नागरिकांच्या समस्या सोडवल्या