उदगीरी पठारावर फुलोउत्सव टोपली कार्वीचा नजराना मनमोहक.. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील चांदोली परिसरात वसलेले उदगीरी पठार सध्या दुर्मिळ फुलांच्या फुलो उत्सवाने नटले आहे हे पठार म्हणजे निसर्गप्रेमींना आणि पर्यटकांना एक पर्वणीच आहे यंदा सप्टेंबरच्या सुरुवातीपासून येते पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. शाहूवाडी तालुक्यात येणारे हे पठार मिनी कास पठार म्हणून प्रसिद्ध येऊ लागले आहे येथे मंजिरी, स्मितिया धनगरी फेटा सीतेची आसवे कुरडू बुशकारवी उदी चिरायत यासारख्या अनेक दुर्मिळ आणि स्था