दिंडोरी तालुक्यातील वनी ते नांदुरी रस्त्यावरील हॉटेल पारिजात येथे संशयित आरोपी यांने काच फोडण्याचा सीसीटीव्ही वनी पोलिसांच्या हाती लागला असून सदर प्रकरणी वनी पोलीस पुढील तपास करीत आहे .सदर पाण्याच्या बाटलीच्या पैशावरून हॉटेल पारिजात मध्ये कुरापत काढून फिर्यादी हिरामण सातपुते यांनाही मारझोड करण्यात आली होती . नंतर हॉटेलचे नुकसान हे करण्यात आले होते त्या प्रकरणी सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागले आहे .