'बँड मास्टर' या नवीन चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला.डॉ. मितालीअक्का आत्राम यांनी पुढे बोलताना बँड मास्टर ही कथा केवळ एका व्यक्तीच्या संघर्षाची नाही, तर समाजातील जातीय विषमतेवर कठोर भाष्य करणारी आहे. जो बँड वाजवणाऱ्या पिढीतला आहे – त्याची स्वप्नं, आकांक्षा, आणि समाजाकडून मिळणारी हीन वागणूक यांचं वास्तव चित्रण केलं आहे.असे प्रतिपादन केले, विशेष मान्यवर कैलाश कोरेत, रोहित मुक्कावार यांनी सुद्धा सखोल असे मार्गदर्शन केले.