हनुमान मंदिर चोखाळा येथे दिव्य नारी सोशल फाउंडेशन च्या वतीने नागरिकांसाठी आरोग्य तपासणी रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. याबाबत चे वृत्त असे की दिव्य नारी सोशल फाउंडेशन च्या वतीने हनुमान मंदिर चोखाळा येथे नागरिकांसाठी रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.सदर शिबिराचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी डॉक्टरनी नागरिकांची तपासणी करुन मार्गदर्शन केले. याप्रसंगी मान्यवर व गावातील नागरिक उपस्थित होते.