11 सप्टेंबरला दुपारी बारा वाजता च्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार राज्य शासनातर्फे कामाचे तास वाढविण्याचे निर्देश जारी केले आहे. याचा निषेध म्हणून विदर्भ हॉटेल कामगार संघटनेतर्फे संविधान चौकात आज भव्य मोर्चा करत नारेबाजी करण्यात आली. संविधान हक्क नुसार आठ तास काम करणार आणि आम्हाला हक्काचे वेतन मिळणे तो उशीर होतोय ते वेळेवर देण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी हॉटेल कामगार संघटनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते