वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथील हुसेन कुंभलकर वय 50 वर्ष याने राहत्या घरी दोराने फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज 12 डिसेंबरला सकाळी पाच वाजता उघडकीस आली आहे हुसेन कुंभलकर हा गावामध्ये शेतमजुरी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत होता मात्र त्याने फाशी घेऊन आत्महत्या का केली हे अद्यापही उघड झाली नाही .हुसेन कुंभलकर यांच्या मागे एक मुलगा एक मुलगी व प