Download Now Banner

This browser does not support the video element.

अक्कलकुवा: बांधकाम कामगार विभागा मार्फत कामगारांना आमदार कार्यालय अक्कलकुवा येथे आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते भांडे वाटप

Akkalkuwa, Nandurbar | Aug 25, 2025
दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजी संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास बांधकाम कामगार विभागा मार्फत अक्कलकुवा शहरातील लाभार्थी कामगारांना अक्कलकुवा येथे आमदार कार्यालयात आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते गृहोपयोगी भांडे संचाचे वाटप करण्यात आले. सदर अक्कलकुवा शहरातील व परिसरातील कामगारांना आमदार आमश्या पाडवी यांच्या प्रयत्नातुन भांडे संचाचे वितरण करण्यात आले आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us