चंद्रपूर भद्रावती येथील ओएफ चांदा कॉटर क्रमांक 16 बी टाईप दोन सेक्टर एक मागे तीन च्या शेड खाली सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर भद्रावती पुलिसांनी छापा टाकून आठ जणांना ताब्यात घेतले या कारवाईत एकूण दोन लाख 73 हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर ही कारवाई 24 ऑगस्ट रोज दुपारी तीन वाजल्या दरम्यान करंजाळी सदर समोरील तपास भद्राची पोलीस करीत आहे.