आज सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान नागपूर विभागातील पदवीधर निवडणुकीच्या अनुषंगाने आर्वी विधानसभा आष्टी तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या वतीने पदवीधर मतदारसंघाच्या नोंदणीचा शुभारंभ महासचिव तथा प्रबंध संपादक शिदोरी मासिक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आर्वी विधानसभा क्षेत्राचे मार्गदर्शक अनंत बाबूजी मोहोड यांनी माणिकगड अंतोरा येथे आपला पहिला फॉर्म भरून शुभारंभ केला मतदार नोंदणीच्या अनुषंगाने सूचना आणि मार्गदर्शन केले... यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती