उरूण ईश्वरपूर शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्तीसाठी जयंतरावांचा पुढाकार...महिला भगिनींच्या मागणीला २.५ लाखांची मदत करीत तात्काळ दिला प्रतिसाद.. उरूण ईश्वरपूर शहरातील काही महिला भगिनींच्या वतीने शहरात होणाऱ्या चोरींच्या घटनांना आळा घालण्यासाठी विविध भागात बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्त करुन मिळावेत अशी मागणी आ. जयंतराव पाटील यांच्याकडे केली होती. या मागणीच्या अनुषंगाने आ. जयंतराव पाटील यांनी उरूण ईश्वरपूर शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक संजय हारुगडे यांची भेट घेतली. आ. जयं