14 मार्च 2023 ला दुपारी एक वाजता च्या सुमारास निशा मेश्राम वर आरोपी सिद्धार्थ मेश्राम याने तू मेरी नही तो किसीकी भी होने नही दूँगा असे म्हणत चाकूने वार केले होते.आरोपीला कोराडी पोलिसांनी अटक केली होती. अटकेतील आरोपीचे नाव सिद्धार्थ मेश्राम असे आहे. सर्व पुराव्या अंतिम आरोपी विरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने कलम ३०७ भादवी मध्ये दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व दोन हजार रुपये दंड सुनावला आहे.