आज दिनांक 4 सप्टेंबर 2025 वेळ दुपारी एक वाजून वीस मिनिटांच्या सुमारास कोकण नगर गोविंदा पथकाला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्र दादर येथील सिद्धिविनायक मंदिर येथे प्रदान करण्यात आले असल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाची युवा कार्याध्यक्ष पूर्वेस सरनाईक यांनी दिली असून यंदाच्या दहीहंडी उत्सवामध्ये कोकण नगर गोविंदा पथकाने दहा थर लावून विश्वविक्रम केला होता.