अंबड उपविभागातील अंबड आणि घनसांगी तालुक्यातील पोलीस पाटील भरती प्रक्रिया अंतर्गत एकूण 184 रिक्त पदासाठी जालना जिल्हा दंडाधिकारी अशी मागितली यांच्या सुधारित परिपत्रकानुसार आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे ही सोडत अंबड तहसील कार्यालयातील सभागृहात उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या दिनांक 4 सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता होणार आहे व प्रवर्गनिहाय 30 टक्के महिला आरक्षण असं सोडतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्या असल्याची माहिती अंबड तहसीलदार विजय चव्हाण यांनी द