Download Now Banner

This browser does not support the video element.

नुकताच ७६५ अनाथ तरुणांना सरकारी सेवेत थेट संधी मिळाली, भाजप आमदार चित्रा वाघ

Kurla, Mumbai suburban | Sep 8, 2025
नुकताच ७६५ अनाथ तरुणांना सरकारी सेवेत थेट संधी मिळाली. १% आरक्षणाच्या या उपक्रमामुळे निराधारांना आयुष्याची नवी दिशा मिळाली. ज्यांचा कधीच कोणी विचार केला नाही त्यांच्या पाठीशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उभे राहिले. अशी प्रतिक्रिया आज सोमवार दिनांक ८ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३ च्या सुमारास भाजप महिला प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चित्रा किशोर वाघ यांनी दिली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us