हिंगोली उपविभागीय पोलीस अधिकारी आंबादास भुसारे आणि नगरपरिषद चे मुख्याधिकारी अरविंद मुंडे , हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप मोदे, महावितरण चे अधिकारी बेलसरे, नगर अभियंता प्रतीक नाईक, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, अंमलदार संजय तोडेवाले, माजी नगरसेवक चंद्रकांत लव्हाळे, यांनी शहरातील महादेव वाडी लगत असलेल्या बेलवाडी पुलावर गणपती विसर्जन पॉईंट केली पाहणी.