संगमेश्वर देवरुख मार्गावर आज सकाळी १२:०० वाजता बुरूंबी येथील दादासाहेब सरफरे विद्यालय समोर उभा असलेला बळकर कंटेनर काही कारणास्तव उभा होता. त्यावेळी पाठवून येणाऱ्या मालवण ते ठाणा प्रवास करत असलेली एम एच ०४ के ए ००९४ रेनॉल्ट क्विड गाडीने प्रवास करताना चालकावरील नियंत्रण सुटल्याने गाडी समोरील बलखर एमएच १३ डी क्यू ७७४७ या काँक्रीटिंग सिमेंट भरलेल्या हा सोलापूर ते संगमेश्वर येथे निघाला होता. बलखरच्या पाठच्या टायरच्या खाली गेल्याने मोठा अपघात झाला.