आर्णी तालुक्यातील शुल्लक कारणावरून काठीने मारहाण केल्याची घटना दिनांक 22 ऑगस्टला घडली आहे सदर घटनेची तक्रार आर्मी पोलिसात गजानन नारायण शिंदे यांनी दिली आहे तक्रारीनुसार आरोपी राजा सुरेश शिंदे ,ओंकार राजा शिंदे, कमलाबाई राजा शिंदे, गजानन सुरेश शिंदे सर्व राहणार लोणी यांनी संगणमत करून शुल्लक कारणावरून वाद करून काठीने मारहाण केली अशा तक्रारीवरून आर्मी पोलीस यांनी वरील सर्व विरोधात विविध कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे