आपली आपूलकी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने तपोवन येथील संत जनार्दन स्वामी आश्रम येथे अंमली पदार्थ विरोधी पथकाचे उपअधिक्षक गुलाबराव पाटील यांचे हस्ते जिल्ह्यातील 22 शिक्षकांना गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी डॉ. दिलीप गरुड , स्वामी परिपूर्णनानंदजी , सुभाष देशमूख , विजय राऊत यांचेसह मान्यवर उपस्थित होते.