Download Now Banner

This browser does not support the video element.

खेड: राजगुरुनगर येथील मटका अड्ड्यावर छापा

Khed, Pune | Sep 5, 2025
राजगुरुनगर येथील मच्छीमार्केट जवळ चालू असलेल्या मटका अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पुणे ग्रामीण पथकाने छापा टाकून एकास अटक केली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us