वावद उमर्दे रस्त्यावरील शेतातून प्रदीपसिंग जामसिंग गिरासे यांची 30 हजार रुपये किमतीची मोटरसायकल क्रमांक एमएच 39 एम 0774 ही अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे याबाबत दि. 25 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजून 24 मिनिटांनी प्रदीपसिंग गिरासे यांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.