गडचिरोली जिल्ह्यातील औधोगीक गाव कोनसरी येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर गुरनुले यांची निवड करण्यात आली.नुकतीच ग्रामपंचायत येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये मा. चंद्रशेखरजी गुरनुले यांची तंटामुक्ती समिती कोनसरी च्या अध्यक्ष पदी एकमताने निवड झाली या निवडीचे श्रेय ग्रामपंचायत सदस्य राकेश दंडीकवार, दीपक मोहुर्ले, दशरथ पोतराजवार, नानाजी पाटील सरवर, गंगाधर दिवसे, रामदास तोरे, चिनाजी निकोडे, गणपती सोनट्टके, यांना दिले आहे