वाशी तालुक्यातील पारडी फाटा येथे गेल्या आठवड्यात 31 ऑगस्ट 2025 रोजी भीषण अपघात घडला होता रस्त्यातून चालत जाणारे एखादा टेम्पो ने धडक दिली होती या अपघातातील जखमी शिवाजी सदाशिव गायकवाड यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशा आशयाची फिर्याद संजय गायकवाड यांनी वाशी पोलिसात दिली आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार टेम्पोचालक बालाजी मोरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती वाशी पोलिसांच्या वतीने 6 सप्टेंबर रोजी देण्यात आली.