ओबीसी संघटनांनी विनंती केली त्यामुळे राज्यात वंचित आघाडी आरक्षण बचाव रॅली काढणार असल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी 16 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता सुभेदारी येथे दिली. 25 तारखेपासून चैत्य भूमी येथून रॅलीला सुरुवात होणार असून कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, बीड, नांदेड, यवतमाळ, अमरावती, अकोला, जालना मार्गे औरंगाबाद सांगता होणार आहे अस त्यांनी सांगितले.