ग्राहक हक्क, स्वदेशी विचारसरणी आणि जनजागृतीसाठी कार्य करणाऱ्या अखिल भारतीय ग्राहक पंचायत या राष्ट्रव्यापी संघटनेच्या विदर्भ प्रांत सदस्यपदी गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पतरंगे यांची नियुक्ती झाल्याची गौरवशाली बातमी समोर आली आहे. त्यांच्या या निवडीने संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याचा सन्मान वाढविला आहे.