रासायनिक खताची निर्धारित दरापेक्षा ज्यादा दराने विक्री तसेच अन्य त्रूट्या आढळून आल्याने येगंलखेडा येथील काजल कृषी केन्द्राला रासायनिक खत विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे अशी माहिती आज दि.३० आगस्ट शनिवार रोजी सांयकाळी ५ वाजता तालुका कृषी गुण नियंत्रक निरीक्षक संजय रामटेके यानी दिली आहे.