Download Now Banner

This browser does not support the video element.

ठाणे: मराठी माणसांना मुंबईत त्रास दिला जातोय, मिरा रोड येथील मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख

Thane, Thane | Sep 2, 2025
मुंबईत मराठी माणसे आल्यावर फडणवीस सरकारकडून त्रास दिला जातोय अस मिरा रोड येथील मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख आज दिनांक २ सप्टेंबर रोजी दुपारी २ च्या सुमारास म्हणाले आहेत. आज मराठी म्हणून आपल्या बांधवांच्या भेटीसाठी ते सहकाऱ्यांसोबत आझाद मैदानात गेले होते व त्यांनी मराठा आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. मुळात मराठी माणसांना त्रास द्यायची यांची ही जुनीच खोड आपण हे अनेक आंदोलनात भोगले आहे...
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us