Download Now Banner

This browser does not support the video element.

कळमेश्वर: डॉ. भाभा जुनियर कॉलेज ब्राह्मणी कळमेश्वर येथे सखी सावित्री समितीची बैठक संपन्न

Kalameshwar, Nagpur | Sep 23, 2025
आज दिनांक २३/९/२५ ला दुपारी १२ वाजता डॉ भाभा जुनीयर कॉलेज ब्राम्हणी कळमेश्वर येथे सखी सावीत्री समीतीची बैठक घेण्यात आली या कार्यशाळेत उपस्थित १७ वयवर्ष वयोगटातील विद्यार्थी ना बालंकाचे संरक्षण या विषयावर कायदेविषयक मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात आले यात सरव कॉलेज शिक्षक वर्ग उपस्थित होता
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us