Download Now Banner

This browser does not support the video element.

चंद्रपूर: वंचित बहुजन आघाडीची चंद्रपूर महानगरची महाकाली कालरी वार्डात सभा

Chandrapur, Chandrapur | Sep 9, 2025
चंद्रपूर शहरातील महाकाली वार्ड येथील चोपडे यांच्या निवासस्थानी वंचित बहुजन आघाडीची सभा वंचित बहुजन आघाडीचे महानगर अध्यक्ष स्नेहल रामटेके यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक 9 सप्टेंबरला सकाळी 11 वाजताच्या दरम्यान पार पडली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us